लाडकी बहीण ऑगस्ट 2025 हफ्ता तारीख पहा । ladki bahin yojana august installment date 2025

By: Akash P

On: Tuesday, August 12, 2025 4:59 PM

ladki bahin yojana august installment date 2025
Follow Us

लाडकी बहीण योजना – ऑगस्ट 2025 हप्ता तारीख आणि ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासनाची “माझी लाडकी बहीण योजना” ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

ladki bahin yojana pudhcha hafta kadhi yenar – ऑगस्ट 2025 हप्ता कधी जमा होणार ?

ऑगस्ट महिन्यातील हप्त्याबाबत शासनाकडून आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता 6 ऑगस्ट 2025 रोजी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता 9 ऑगस्ट 2025 रोजी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती पण हफ्ता जमा झाला नाही.

जर हफ्ता जमा झाला असता तर हा दिवस रक्षाबंधनाचा असल्याने महिलांसाठी हा एक प्रकारचा सणासुदीचा लाभ ठरणार आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हफ्ता हा शेवटच्या आठवड्यात जमा होईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

हप्ते एकत्र मिळणार का?

काही ठिकाणी चर्चा आहे की जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळतील, परंतु अधिकृत माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता स्वतंत्रपणेच दिला जाणार आहे. त्यामुळे जुलैचा हप्ता आधी जमा झाला असून, ऑगस्टचा हप्ता नियोजित तारखेला वेगळा मिळेल.

ladki bahin yojana august installment date : हप्ता तपासण्याची पद्धत

जर तुम्हाला तुमचा हप्ता जमा झाला आहे का हे तपासायचे असेल, तर खालील पद्धत वापरा –

  1. तुमच्या बँक खात्याचा पासबुक अपडेट करा.

  2. मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन करून ट्रान्झॅक्शन तपासा.

  3. नजीकच्या बँक शाखेत जाऊन हप्ता जमा झाल्याची खात्री करा.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट 2025 हप्ता 9 ऑगस्ट 2025 रोजी जमा होण्याची अपेक्षा होती. महिलांसाठी हा हप्ता सणाच्या काळात आर्थिक मदत ठरणार होती. पण हफ्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल. अधिकृत अपडेट्ससाठी शासनाच्या संकेतस्थळावर आणि स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.

Akash P

माझ नाव आकाश आहे आणि मी एक ग्रॅजुएट विध्यार्थी आहे. त्याबरोबरच मी एक रायटर आहे. मला लिहायला आवडते. नवीन नोकरी आणि योजना तसेच मोबाईल,बाईक अशा विषयावर मी लेख लिहत असतो. आणि माझ्या लिखाणातून लोकांना योग्य ती माहिती देण्याचा प्रत्यन करत असतो.
For Feedback - rcshahu295@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment